शृंगेरी श्रीनिवास हसायला शिकतो
वार्षिक केशकर्तन दिन या गोष्टीत, शृंगेरी श्रीनिवास रागाने आपले केस ओढत होता. केळीच केळी मध्ये त्याला एक भारी कल्पना सुचली होती. केवढा हा गोंगाट मध्ये शेवटी, त्याला हवी असणारी शांतता मिळाली. या गोष्टीत मात्र, हा लांब केसाचा चक्रम पण लोभस शेतकरी, खूप खूप रागावतो.